Tuesday, July 23, 2019

मोऽनुस्वारः

पदाच्या शेवटी 'म् ' असेल व पुढे स्वर असेल तो अन्त्य 'म्' तसाच ठेवावा. किंवा तो पुढील स्वरात मिळवून त्यांचे पूर्ण अक्षर करावे जसे-(१)अहम् अस्मिता। किंवा अहमस्मि। (२) त्वम् उर्वशी। किंवा त्ममुर्वशी।
पदान्ती 'म्' असून पुढे व्यंजन आल्यास 'म्'बद्दल त्यामागील अक्षरावर अनुस्वार लिहावा. जसे (१) त्वं शङ्कर:।( २) त्वं यमुना।
वाक्याच्या शेवटीच्या पदान्ती 'म्' असेल तर तो तसाच ठेवावा. जसे (१) गजानन: अहम्।( २) सुरेश: त्वम्। 🙏🏽🙏🏽🙏🏽

No comments:

Post a Comment